www.navarashtra.com

Published August 28, 2024

By Sayali Sasane

Pic Credit -  Social Media

'स्त्री २'सह पहा अभिषेक बॅनर्जीचे 'हे' सात चित्रपट!

अभिनेत्याने प्रत्येक चित्रपटामध्ये त्याचे अभिनय कौशल्य दाखवून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिषेकच्या भूमिका 

वरून धवन फेम भेडिया चित्रपटामध्ये या अभिनेत्याने जनार्दन जना ही खतरनाक भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली.

भेडिया

.

नुकताच प्रदर्शित झालेला वेदा चित्रपटामध्ये अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. जी चाहत्यांना खूप आवडली आहे.

वेदा

या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात अभिषेकने काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्याने महिंदर राजपूत याच्या मुलाची भूमिका साकारली होती.

ड्रीम गर्ल

सत्य घटनेवर आधारित अपूर्वा या चित्रपटामध्ये या अभिनेत्याने सुक्का नावाच्या गुंडाची भूमिका साकारली होती. 

अपूर्वा

या चित्रपटासह 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्ये अभिनेत्याने विशाल त्यागी नावाची अप्रतिम भूमिका साकारली होती. 

पाताल लोक

या कॉमेडी चित्रपटामध्ये अभिषेकने हरबाज सिंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये परेश रावल यांच्यासह त्याने स्क्रीन शेअर केली आहे. 

आंख मिचोली

हा बॉलीवूड मधील कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्याने सुलतानची भूमिका साकारली आहे. 

हेल्मेट