www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Shilpa Apte

मेणबत्ती हॅक्सने घरातील ही कामं होतील सोप्पी

Pic Credit -  Adobe Stock

मेणबत्तीच्या मदतीने तुमचे बूट सहज चमकू शकतील, त्यासाठी फडक्याने बूट साफ करा

बूट साफ करणे

आता तुटलेली मेणबत्ती बुटांवर घासा, त्यानंतर एक स्वच्छ फडक्याने मेण पुसून घ्या,बूट चकाचक

मेणबत्ती बुटांवर घासा

.

वस्तूंवर लागलेला गंज काढण्यासाठीही मेणबत्तीचा उपयोग होउ शकतो

गंज काढा

गंज लागलेल्या ठिकाणी मेण वितळवून लावा, काही वेळाने घासून मेण काढा, गंज निघालेला दिसेल

कसे वापरावे?

बॅगेची तुटलेली झिप नीट करण्यासाठी तर मेणबत्तीचा वापर वर्षानुवर्षे केला जातोय

बॅग

लाकडाच्या फर्नीचरला स्क्रॅच गेलेली असेल तर मेणबत्तीचा वापर करा

फर्नीचर स्क्रॅच

चित्र वॉटरप्रूफ करण्यासाठी मेणबत्ती वापरा, काढलेल्या चित्रावर मेणबत्ती घासा

वॉटरप्रूफ ड्रॉइंग