तुमचा मौल्यवान वेळ कुठे खर्च होतोय? जाणून घ्या

Life style

30 April 2026

Author:  नुपूर भगत

सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवल्यामुळे तास कधी निघून जातात कळत नाही.

सतत मोबाईल स्क्रोल करणे

Picture Credit: Pinterest

“नंतर करू” ही सवय वेळेचं मोठं नुकसान करते आणि ताणही वाढवते.

काम पुढे ढकलणे 

Picture Credit: Pinterest

मल्टिटास्किंगमुळे फोकस कमी होतो आणि काम पूर्ण व्हायला जास्त वेळ लागतो.

एकावेळी अनेक कामे करणे

Picture Credit: Pinterest

प्रत्येक नोटिफिकेशन तुमचं लक्ष विचलित करतं आणि कामाची गती कमी करते.

अनावश्यक नोटिफिकेशन्स

Picture Credit: Pinterest

दिवसाची योजना नसल्यामुळे वेळ कसा गेला कळत नाही.

प्लॅनिंगचा अभाव

Picture Credit: Pinterest

छोट्या गोष्टींवर जास्त विचार केल्यामुळे निर्णय घेण्यात वेळ जातो.

जास्त विचार करणे

Picture Credit: Pinterest

सगळ्यांना होकार देण्याच्या सवयीमुळे स्वतःसाठी वेळ उरत नाही.

“नाही” म्हणता न येणे

Picture Credit: Pinterest