By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 25 Jan, 2025
मिसळ पाव हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे. झणझणीत परफेक्ट मिसळ घरी कशी तयार करायची ते पाहुयात आहे
मिसळ पाव हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो अधिकतर नाश्त्याला खाल्ला जातो
मिसळ बनवण्यासाठी प्रथम मोड आलेली मटकी स्वछ धुवून घ्या
आता एका कढईत तेल टाकून चिरलेला कांदा-टोमॅटो परतून घ्या. मग यात आलं-लासूण पेस्ट घाला
आता हे सामान नीट भाजल्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करा
आता गॅसवर कुकर ठेवून यात तेल टाका आणि मग यात जिरे, मोहरी, कडीपत्त्याची फोडणी द्या
त्यांनतर यात लाल मिरची, हयळद, गरम मसाला, काळ तिखट,हिंग आणि मिसळ मसाला, तयार पेस्ट आणि पाणी घालून छान परता
कुकर थंड झाल्यावर उघडा आणि तयार मिसळ पाव, चिरलेला कांदा आणि लिंबासह खाण्यासाठी सर्व्ह करा