100 रुपयांत पोटभरीचा आणि संतुलित डाएट प्लॅन

Life style

22 february 2026

Author:  नुपूर भगत

आठवड्याच्या सुरुवातीला 100 रुपयांचे साहित्य एकदाच खरेदी करा. तांदूळ, पीठ, डाळ आणि बटाटे हे स्वस्त आणि पोटभरीचे पर्याय आहेत.

जेटचे योग्य नियोजन

Picture Credit: Pinterest

महागडे फळे किंवा पॅकेज्ड फूड टाळा. घरगुती आणि स्थानिक धान्य वापरल्याने खर्च कमी होतो.

साधे पदार्थ निवडा

Picture Credit: Pinterest

पोहे, उपमा किंवा भाकरी-चटणीसारखे पदार्थ ऊर्जा देतात. ताक किंवा कोमट पाणी पचन सुधारते.

 सकाळी पौष्टिक नाश्ता

Picture Credit: Pinterest

भात + डाळ + भाजी असा कॉम्बिनेशन ठेवा. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फायबर यांचे संतुलन राहते.

 दुपारचे संतुलित जेवण

Picture Credit: Pinterest

खिचडी किंवा 1-2 चपात्या आणि ताक घ्या. यामुळे पचन चांगले होते आणि शरीर हलके वाटते.

 रात्री हलके जेवण घ्या

Picture Credit: Pinterest

मूग डाळ, शेंगदाणे किंवा मोड आलेले कडधान्य स्वस्त आणि पौष्टिक असतात. हे शरीराला ताकद देतात.

प्रोटीनसाठी कडधान्ये वापरा

Picture Credit: Pinterest

उरलेले अन्न पुढील वेळेस वापरा. दिवसभर 7-8 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

 पाणी भरपूर प्या

Picture Credit: Pinterest