www.navarashtra.com

Published  Oct 11, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

सापळ्यासारख्या शरीरासाठी खा 5 पौष्टिक पदार्थ 

तुम्हीही जर बारीक झाला आहात अथवा तुम्हाला वजन वाढवायचे असेल, शरीराचा सांगडा होऊ द्यायचा नसेल तर काय खावे जाणून घ्या

शरीराचा सापळा

आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही पदार्थ सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते

तज्ज्ञ

तुमचे शरीर जर खूपच बारीक असेल तर त्यासाठी तुम्ही रोज एक कप दुधासह 2 केळी खावीत

केळं दूध

.

बदाम, अक्रोड, काजू हे ड्रायफ्रूट्स तुम्ही आपल्या सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट करून घ्या. यामुळे शरीराला ताकद मिळते

ड्रायफ्रूट्स

.

वजन वाढविण्यासाठी रोज अंडी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंडी उकडून खावीत

अंडी

नियमित रोज केळी खाल्ल्यानेही तुमचे वजन वाढण्यास मदत मिळते

केळी

शरीर फिट राखून वजन वाढविण्यासाठी तुम्ही नाश्त्यात ओट्सचा समावेश करून घेऊ शकता

ओट्स

रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही अंजीर दुधासह खावे. यामुळे वजन वाढीसह शरीराला ताकद मिळते

अंजीर

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप