सकाळी लिंबूपाणी प्या आणि हलका आहार घ्या. 30 मिनिटे चालण्याची सवय लावा.
Picture Credit: Pinterest
प्रोटीनयुक्त नाश्ता आणि संतुलित जेवण घ्या. हलका व्यायाम आणि ग्रीन टी प्या.
Picture Credit: Pinterest
भात आणि साखर टाळा. हिरव्या भाज्या खा आणि 40 मिनिटे चालणे करा.
Picture Credit: Pinterest
सूर्यनमस्कार आणि योगा करा. जंक फूड टाळा आणि भरपूर पाणी प्या.
Picture Credit: Pinterest
ओट्स/पोहा आणि सूप-सॅलड खा. 15 मिनिटे वर्कआउट करा.
Picture Credit: Pinterest
फळे आणि फायबरयुक्त आहार घ्या. 45 मिनिटे चालणे किंवा सायकलिंग करा.
Picture Credit: Pinterest
साखर नसलेली ब्लॅक कॉफी प्या. जॉगिंग आणि प्लँक करून फॅट बर्न वाढवा.
Picture Credit: Pinterest