आरोग्यासाठी गुणकारी असतो कढीपत्ता, जाणून घ्या 7 फायदे

Written By: Shilpa Apte

Source: yandex

एंजाइम्स रिलीज होते कढीपत्त्यामुळे त्यामुळे अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता कमी होते

पचनसंस्था

अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असल्याने फॅट बर्न करतात, मेटाबॉलिझम रेट वाढतो, वजन कमी होण्यास मदत करते

वेट लॉस

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कढीपत्ता उत्तम, इन्सुलिन activity वाढवते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते

डायबिटीज

कढीपत्त्यातील हाय प्रोटीन, बीटा कॅरोटिन केस मजबूत करण्यास उपयुक्त, कोंडा कमी होतो, केस काळेभोर होतात

प्रोटीन

बॅड कोलेस्ट्रॉलकमी कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवते, हार्टच्या आजारांचा धोकाही कमी होतो

कोलेस्ट्रॉल

शरीर डिटॉक्सीफाय होण्यासाठी कढीपत्ता सर्वोत्तम, लिव्हर स्वच्छ करण्याचे काम करते कढीपत्ता

डिटॉक्सीफाय

व्हिटामिन एयुक्त कढीपत्ता डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर, डोळ्यांचा ड्रायनेस  कमी होतो

डोळ्यांचे आऱोग्य