Published Oct 04, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
दुधात अक्रोड भिजवून खाल्ल्यास काय होते?
रोजच्या दैनंदिन आहारात दुधाचे महत्व किती आहे हे सांगण्याची गरज नाही.
अक्रोडमध्ये हेल्दी फॅट, फायबर आणि प्रोटीन अधिक प्रमाणत आढळले जाते. हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते.
अक्रोड रोज खाल्ल्याने आपण अनेक आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहू शकतो.
.
एक्सपर्टसच्या मते, अक्रोड दुधात उकळून खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
.
अक्रोड दुधात मिसळून खाल्ल्याने आपले कॉलेस्ट्रॉल कमी होते. ज्यामुळे हृदयासबांधित समस्या कमी होतात.
रोज दुधात अक्रोड खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती सुद्धा अधिक चांगली होते.
दूध आणि अक्रोडच्या सेवनामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या व अन्य एजिंग समस्या कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्याच्या आधी दुधात अक्रोड उकळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात.