Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास, टॅनिंग कमी करण्यास मदत करतो
अँटी-बॅक्टेरियल गुण असतात लिंबाच्या रसामध्ये, पिंपल्सचे बॅक्टेरिया नष्ट होण्यास फायदेशीर
नाकावरील, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा
त्वचेवरील जास्तीचे ऑइल कमी करण्यास लिंबाचा रस उपयोगी पडतो
लिंबामधील सायट्रिक एसिड डेड स्किन काढून नवी स्किन येण्यास मदत करते
लिंबातील व्हिटामिन सी, कोलेजन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे स्किन टाइट होते
एलोवेरा जेल, मध किंवा गुलाब पाण्यासोबत लिंबाचा रस लावावा
चेहऱ्याला लिंबू लावल्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणं टाळा नाहीतर photosensitivity च्या त्रास होऊ शकतो, जळजळ होईल
लिंबाचा रस चेहऱ्याला लावायचा असल्यास आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग करावा