ओव्याचं पाणी आणि लिंबाचा रस, ब्लोटिंगच्या समस्येवर उत्तम उपाय

Written By: Shilpa Apte

Source: yandex

पचनाच्या समस्या असतील तर ओव्याचं पाणी लिंबाचा रस टाकून प्यावे, त्यामुळे पचनाच्या समस्या, एसिडीटी दूर होते

पचन

वेट लॉस होण्यासाठी ओव्याचं पाणी लिंबाचा रस टाकून प्यावे, मेटाबॉलिझम रेट स्ट्राँग होतो, वेट लॉस होतो

वेट लॉस

बॉडी डिटॉक्स होण्यासाठी ओव्याच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे, बॉडी डिटॉक्स होते त्यामुळे

डिटॉक्स

सर्दी-खोकला असल्यास ओव्याचं पाणी लिंबाचा रस पिळून प्यावे, इम्युनिटी बूस्ट होते, सर्दी-खोकला कमी होतो

सर्दी-खोकला

ब्लोटिंग आणि गॅसची समस्या असल्यास, ओव्याच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे, अनेक समस्यांपासून आराम

ब्लोटिंग, गॅस

मासिक पाळीदरम्यान पोटात खूप दुखत असेल तर ओव्याचं पाणी लिंबाचा रस मिक्स करून प्यावे.

period cramps

एका ग्लासमध्ये पाणी, 1 चमचा ओवा टाकून गॅसवर ठेवा, अर्धाकप पाणी झाल्यावर गाळून घ्या, त्यात लिंबाचा रस पिळून घ्या

कसे बनवावे?