करवंद खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

20 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

करवंद खाण्याचे फायदे

करवंद खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. करवंद खाण्याचे आणखी काही फायदे आहेत ते जाणून घेऊया

Picture Credit: Pinterest

यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि ॲनिमियाचा त्रास कमी होतो.

रक्ताची कमतरता दूर होते

Picture Credit: Pinterest

करंवदातील 'क' जीवनसत्वामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते 

Picture Credit: Pinterest

यातील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवते.

पचनक्रिया सुधारते 

Picture Credit: Pinterest

करवंदातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य 

Picture Credit: Pinterest

कडक उन्हाळ्यात करवंद खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. यातील घटकांमुळे त्वचेवरील मुरूम आणि डाग कमी होतात.

त्वचेसाठी उत्तम 

Picture Credit: Pinterest

यामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात हे फळ फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रणात राहते 

Picture Credit: Pinterest