Written By: Shilpa Apte
Source: yandex
अंजीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो, अंजीर मांसाहारी फळ म्हणनूही ओळखला जातो
व्हिटामिन ए, व्हिटामिन बी1, व्हिटामिन बी2, व्हिटामिन सी, कॅल्शिअम अशी पोषक तत्त्व आढळतात
कॅल्शिअम जास्त प्रमाणात असल्याने हाडं स्ट्राँग होण्यासाठी उपयुक्त ठरते
व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असल्याने चेहरा तजेलदार दिसतो, त्यामुळे अंजीर डाएटमध्ये समाविष्ट करा
अंजीरमध्ये असलेले पोटॅशिअम हार्टच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी अतिशय परिणामकारक ठरते
फायबर भरपूर असल्याने पचनासाठीही उत्तम ठरतो अंजीर
सुपारीची पानं कच्ची चावून खावीत, मिठाई किंवा तंबाखूसारख्या पदार्थासोबत पान खाणं टाळावं.