मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम करताना त्यातील पाण्याचे रेणू वेगाने कंप पावतात. त्यामुळे अन्न आतून गरम होते.
Picture Credit: Pinterest
काही व्हिटॅमिन्स जसे की व्हिटॅमिन C आणि B-कॉम्प्लेक्स गरम करताना नष्ट होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
मायक्रोव्हेवमध्ये जास्त वेळ ठेवल्यास अन्नातील ओलावा कमी होतो आणि अन्न कोरडे आणि रबरीसारखे होते.
Picture Credit: Pinterest
मायक्रोव्हेवमध्ये अन्न एकसारखे गरम होत नाही. काही जास्त गरम होतात तर काही थंड राहतात. यामुळे जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत.
Picture Credit: Pinterest
मायक्रोव्हेवमध्ये मेटलच्या वस्तू ठेवल्यास स्पार्क्स निर्माण होतात आणि आग लागण्याचा धोका असतो.
Picture Credit: Pinterest
काही प्लास्टिक कंटेनर्समधून गरम करताना हानिकारक रसायने अन्नात मिसळू शकतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
मायक्रोव्हेव अन्न पटकन गरम करण्यासाठी उपयोगी आहे, परंतु दररोज आणि वारंवार वापर टाळल्यास आरोग्यासाठी चांगले राहते.
Picture Credit: Pinterest