उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पाण्याची कमतरता भरून काढणारी आणि उर्जा देणारी फळं खाणं खूप महत्त्वाचं असतं.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होत असतं.
Picture Credit: Pinterest
याचकारणामुळे अशी फळं खावीत ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरुन निघेल.
Picture Credit: Pinterest
व्हिटॅमिन A आणि C भरपूर असल्याने शरीरातली ऊर्जा वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
कलिंगडमध्ये सर्वात जास्त पाणी असतं. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.
Picture Credit: Pinterest
खरबूजमध्ये देखील पाण्याचं जास्त असतं. त्यामुळे पचनशक्ती सुधारते.
Picture Credit: Pinterest
Antioxidants भरपूर असल्याने स्ट्रॉबेरी त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते.
Picture Credit: Pinterest