डाइनिंग टेबलवर कोणत्या गोष्टी ठेवू नये, जाणून घ्या   

Life style

12 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

शास्त्रामध्ये छोट्यातील छोट्या आणि मोठ्या तील मोठ्या गोष्टींबद्दल सांगितले गेले आहे. या नियमांचे पालन न केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते

शास्त्रा संबंधित नियम

Picture Credit: Pinterest, istock

डाइनिंग टेबलवर कोणत्या गोष्टी ठेवल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो, जाणून घ्या 

या गोष्टी ठेवू नका 

डाइनिंग टेबलवर कधीही औषध ठेवू नका. यामुळे घरातील समस्या वाढू शकतात.

औषध ठेवू नका

परिवारामध्ये समस्येसोबतच आर्थिक गोष्टींचा देखील सामना करावा लागतो 

कामात अडथळा येणे

जे लोक डायनिंग टेबलवर कैची, चाकू यांसारख्या धारदार शस्त्र ठेवतात त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते 

धारदार शस्त्र 

आर्थिक स्थिती 

तुम्ही एक एक करून जमवलेले पैसे संपू शकतात.

स्नेक प्लांट

तुम्ही डाइनिंग टेबलवर स्नेक प्लांट ठेवू शकता. यामुळे तुमची प्रगती होऊ शकते 

नशीब चमकणे

करोडपती बनण्यासोबत तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचे नशीब चमकू शकते