Published Dec 02, 2024
By prajakta Pradhan
Pic Credit - iStock
मोती रत्न धारण करण्याचे नियम काय आहे?
ज्योतिष आणि रत्नशास्त्रानुसार, रत्न आपल्या कुंडलीत उपस्थित ग्रहांची शुद्धता वाढवण्यास मदत करते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पृथ्वीवर आढळणारे प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे.
यामुळे हे धारण केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात.
.
ज्योतिषी मानतात की जन्मतारीख, कुंडली आणि नक्षत्रांच्या आधारावर रत्न धारण केले पाहिजे.
.
मोती धारण करण्याचे नियम काय आहे ते जाणून घेऊया
तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सोमवारी मोती धारण करू शकता.
मोती परिधान करण्याच्या आधी दूध, दही, मध, तूप, तुळशीची पाने, पंचामृत इत्यादींनी स्वच्छ करा
त्यानंतर ओम चं चन्द्राय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप केल्यानंतर हा मोती करंगळीत म्हणजेच सर्वात लहान बोटात घाला.
ज्योतिष शास्त्रानुसार, खूप भावनिक किंवा रागिट व्यक्तींनी मोती किंवा चांदी घालू नये.