व्हिटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे उद्भवतात या समस्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

व्हिटामिन बी 12 आरोग्यासाठी आवश्यक असते, मेंदू, नर्व्हस सिस्टीम, ब्लड सेल्सचं कार्य सुरळीत राहण्यास मदत

व्हिटामिन बी 12

अशक्तपणा, थकवा जाणवू शकतो, एनर्जी मिळत नाही, त्यामुळे अशक्तपणा येतो

अशक्तपणा, थकवा

व्हिटामिन बी 12 कमी असल्यास हाता-पायांना मुंग्या येतात, सुन्न होतात, त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो

मुंग्या येणे

मानसिक तणावही जाणवतो व्हिटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे, मूड स्विंग्स, Anxiety, चिडचिड या समस्या उद्भवतात

मानसिक तणाव

शरीर पिवळे पडते व्हिटामिन बी 12 कमी झाल्यास, डोळ्यांना सूज येते, लक्षणांकडे कानाडोळा करू नका

शरीर पिवळे पडणे

डेअरी प्रॉडक्ट्स, अंडी, मासे, चिकन हे पदार्थ डाएटमध्ये खावेत, तर शाकाहारी लोकांनी बी 12 फोर्टिफाइड फूड्‍सचं सेवन करावे

फोर्टिफाइड फूड

एकसारखी चक्कर, थकल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन बी12 ची ब्लड टेस्ट करावी

ब्लड टेस्ट