खाज येणे ही सामान्य प्रक्रिया आहे. मात्र शास्त्रामध्ये खाज येण्याचे महत्त्व सांगितले आहे
सामुद्रिक शास्त्रामध्ये हाताला खाज येण्याचे खूप अर्थ सांगण्यात आले आहे
मान्यतेनुसार उजव्या हाताला खाज येण्याचा संबंध पैशाशी संबंधित आहे
उजव्या हाताला खाज येण्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
असे म्हटले जाते की, तुमचे हरवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
डाव्या हाताला खाज येणे म्हणजे खर्च वाढण्याची शक्यता
जर तुमच्याही डाव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा तुमच्या कर्जात वाढ होणार आहे
याशिवाय तुम्हाला कुठूनतरी आर्थिक नुकसान होऊ शकते
ओठांना खाज येण्याचा अर्थ लवकरच तुम्हाला चविष्ट जेवण खाण्याची संधी मिळेल