Written By: Mayur Navle
Source: Pinterest
कुठल्याही देशाचे लष्कर परकीय आक्रमणांपासून संरक्षण करते.
हे लष्कर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवत असते.
प्रत्येक देशाचे वेगवगेळे लष्कर असते.
पण यात आश्चर्याची बाब म्हणजे जगात एक असा. सुद्धा देश आहे, ज्यांच्याकडे स्वतःचे लष्कर नाही.
1949 सालापासून कोस्टरिका देशाकडे कोणतेही लष्कर नाही.
कोस्टरिका देशात पब्लिक फोर्स कार्यरत आहे.
आइसलँड देशाला सुद्धा स्वतःचे लष्कर नाही. हा देश NATO चा सदस्य आहे.
याशिवाय मॉरिशियस, मोनॅको, आणि पनामा सारख्या देशात लष्कर नाही.