Written By: Shilpa Apte
Source: yandex
शरीरात यूरिक एसिड प्यूरिनच्या जास्त प्रमाणामुळे तयार होतं. मटार, मशरूम, पालक, चिकन यामध्ये प्यूरीन आढळते
शरीरात प्यूरिनचं प्रमाण वाढल्यास किडनी फिल्टरचं काम करू शकत नाही त्यामुळे यूरिक एसिड रक्तामध्ये जमा होते
यूरिक एसिड वाढल्यास joint pain, सूज, बोटं कडक होतात, सांधेदुखीचं दुखणं उद्भवू शकते
यूरिक एसिड वाढल्यास सांधेदुखी, किडनी स्टोन, हृदय रोग, डायबिटीजसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो
हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा, हायड्रेट राहावे, हेल्दी डाएट, पचायला हलका आहार, योगा, नियमितपणे करावा
रेड मीट, सी-फूड, बीयर, राजमा, पालक योग्य प्रमाणात खावे, त्यामुळे यूरिक एसिड कमी होण्यास मदत होते
अनुवांशिक कारणांमुळे, चुकीच्या खाण्याच्या सवयी, बिअर पिणे, बाहेरचं अन्न खाणं, डायबिटीमुळेही समस्या उद्भवू शकते