Published On 13 March 2025 By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
तुळशीच्या झाडाचे आणि त्याच्या पानांचे अनेक फायदे आहेत.
मात्र अनेकदा तुळशीची पाने काळी पडतात. त्यामागचे कारण जाणून घेऊयात.
तुळशीची पाने काळी पडण्यामगे वैज्ञानिक कारण आहे.
फंगल इन्फेक्शनमुळे देखील तुळशीची पाने काळी पडतात.
कुंडीत साठलेले अतिरिक्त पाणी न काढल्यास पाने काळी पडू शकतात.
कुंडीत पाणी घालताना अतिरिक्त पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.