डब्यावर लिहिलेल्या M1 अर्थ माहितीय?

Science Technology

17 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

M1 डब्बा

M1 हा रेल्वेमधील विशेष प्रकारचा डबा आहे. 

Picture Credit: istockphoto

AC3 Tier Economy

जो AC3 Tier Economy प्रवर्गाचा आहे.

Picture Credit: istockphoto

या कोचची सुरुवात २०२१ साली सुरु झाली.

२०२१ ला सुरु झाला कोच

Picture Credit: istockphoto

तुमच्या माहितीसाठी, एका स्टँडर्ड थर्ड एसी कोचमध्ये ७२ जागा असतात. 

थर्ड एसी कोच

Picture Credit: istockphoto

तर एम १ कोचमध्ये अंदाजे ८३ जागा असतात.

एम १ कोच

Picture Credit: istockphoto

एखाद शस्त्र, गॅस सिलेंडर...

थर्ड एसी इकॉनॉमी कोच

Picture Credit: istockphoto

एम १ कोचमध्ये थर्ड एसी कोचच्या तुलनेत कमी सुविधा असतात.

कमी सुविधा

Picture Credit: istockphoto

हा डब्बा लहान असतो.

छोटा कोच

Picture Credit: istockphoto