Written By: Mayur Navle
Source: Pixabay
दरवर्षी 3 मे ला वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे साजरा केला जातो.
पत्रकारितेतील स्वातंत्र्य आणि मीडियाच्या भूमिकेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
केंद्राने राज्य सरकार पत्रकारांना अनेक सुविधा देते.
त्याचा आर्थिक सहायता, इन्शुरन्स, पेन्शन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त केंद्र सरकार पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण योजना राबवते.
तसेच सरकार पत्रकार परिवार लाभ योजना देखील राबवते.
या योजनेअंतर्गत जर एखादा पत्रकाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले जाते.