चवीला गोड असलेल्या मधाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व आहे.
Picture Credit: Pexels
सर्दी खोकल्या सारख्या अनेक आजारांवर मध रामबाण उपाय आहे.
असे जरी असले तरी मधाबरोबर काही ठराविक पदार्थ खाणं आजारपणाला आमंत्रण आहे.
तुम्ही मासे खाल्ले तर त्यावर मधाचं सेवन करु नये. यामुळे पोटाच्या तक्रारी वाढतात.
मध खाल्लं असल्यास लसूण किंवा लसणाशी संबंधित पदार्थ खाणं टाळा.
झणझणीत मसालेदार पदार्थ खाल्यास त्यावर मध खाऊ नये.
गरम दुधाबरोबर देखील मध खाऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.