रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील व्हायरस, बॅक्टेरिया आणि काही आजारांपासून वाचण्यासाठी मदत करते. पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. कोणते पदार्थ खावे, जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
संत्र, लिंबू आणि हंगामी फळ यांसारख्या फळांमध्ये विटामिन भरपूर प्रमाणात असते. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेते.
Picture Credit: Pinterest
पालक, मेथी, मोहरी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये विटामिन, आयरन आणि एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. याचा आपल्या आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
Picture Credit: Pinterest
लसूणमध्ये एंटीबॅक्टेरियल आणि एंटीव्हायरल गुणधर्म असतात. रोज लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली होऊ शकते आणि काही आजारांपासून आराम मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पचकरतेनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत आणि काही आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
आल्यामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि एंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच्या रोजच्या सेवनाने सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
बदाम आणि इतर नट्समध्ये विटामीन सी आणि पौष्टिक तत्व असते. हे मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीराला पोषक तत्व मिळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest