Written By: Mayur Navle
Source: Yandex
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात आपण अनेकदा डिहायड्रेट होतो.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी आपण काही उत्तम फळांचे सेवन करणे गरजेचे आहे.
हे फळ 90% पाण्याने भरलेले असून शरीरात द्रवाचे प्रमाण टिकवण्यास मदत करते.
हे फळ शरीराला थंड ठेवते. तसेच यात व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
शरीराला ऊर्जा देणारे हे फळ हृदयासाठीही फायदेशीर आहे.
फळांचा राजा म्हणजे आंबा हा स्वादिष्ट फळ असून यात लोह, अँटिऑक्सिडंट्स व फायबर्स असते. परंतु आंबा प्रमाणातच खावे.
अननसमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते.
द्राक्ष अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण फळ आहे. त्वचेला चमक आणण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.