www.navarashtra.com

Published  Nov 25, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

केळं आणि सफरचंद एकत्र खाल्ल्याने काय होते?

केळ्याचा स्वाद खूप गोड असतो. केळं हे विटामिन आणि मिनरल्सचे भांडार आहे. इतकंच नाही तर सर्वात स्वस्त फळ आहे

केळं स्वादिष्ट

तर दुसऱ्या बाजूला सफरचंदात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटिन पोषक तत्व असून आरोग्याला उपयोगी ठरतात

पोषक तत्व

केळं आणि सफरचंद एकत्र खाल्ल्याने नक्की काय होते आणि त्याचा कसा फायदा होतो जाणून घ्या

केळं-सफरचंद

.

तुम्हाला खूपच थकायला झालं असेल तर केळं आणि सफरचंद एकत्र खावे, यामुळे शरीरात त्वरीत एनर्जी येते

त्वरीत एनर्जी

.

हेल्थ एक्सपर्टच्या मते सफरचंद खाण्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते आणि हृदयही निरोगी राखले जाते

निरोगी हृदय

तुमची पचनक्रिया कमकुवत असेल तर सफरचंद केळ्याचे हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी उत्तम ठरते

पचनक्रिया

केळं आणि सफरचंदात काही असे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात

फ्री रॅडिकल्स

दोन्ही फळं तुम्ही जास्त प्रमाणात एकत्र खाऊ नका अन्यथा तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. 1-1 प्रमाणातच खावे

किती सेवन

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप