www.navarashtra.com

By  Prajakta Pradhan

पूजेच्या वेळी अचानक दिवा विझल्यास काय होते

Pic Credit -   Pinterest

Published 19 Feb, 2025

सनातन धर्मात पूजेला अधिक महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्तासह पूजेची काळजी घेतली जाते.

पूजेचे महत्त्व

काही वेळा घाईघाईत गोष्टी हातातून निसटतात. सामान्यतः ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु ज्योतिष शास्त्रानुसार पूजेशी संबंधित काही गोष्टी हातातून पडणे अशुभ ठरते.

पूजेशी संबंधित गोष्टी

पूजेदरम्यान अचानक दिवा पडल्यास त्याचा अर्थ काय होतो ते जाणून घ्या

पूजेच्या वेळी दिवा पडण्याचा अर्थ

जर पूजा करताना अचानक दिवा पडल्यास ते अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्याच्या हातातून दिवा पडणे हे एखाद्या अप्रिय घटनेचे लक्षण आहे.

अशुभ घटना

यासाठी कुलदेवतेची पूजा करावी. चुकीची माफी मागून पुन्हा दिवा लावावा.

कुलदेवतेची पूजा करा

दिवा पडण्याबरोबरच दिवा अचानक विझणे देखील शुभ मानले जात नाही. दिवा विझवणे म्हणजे तुम्ही मनापासून पूजा केली नाही.

दिवा विझणे अशुभ आहे

दिवा विझण्याचा दुसरा अर्थ आहे की, देव-देवता तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुम्ही देवाची माफी मागून पुन्हा दिवा लावू शकता.

देवी-देवता नाराज होऊ शकतात