www.navarashtra.com

Published  Oct 30, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आठवडाभर लवंगेचे पाणी पिण्याचे फायदे

रोज 1 आठवडा तुम्ही जर लवंग पाणी पित असाल तर त्याचा शरीरावर नक्की काय परिणाम होतो जाणून घ्या

लवंग पाणी

डाएटवर लक्ष देऊन आपल्या खाण्यापिण्यात बदल घडवत असाल तर लवंगेचे पाणीही त्यात समाविष्ट करा

डाएट

लवंगमध्ये विटामिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, लोह आणि फायबरसारखी तत्व आढळतात, त्यामुळे फायदा मिळतो

पोषक तत्व

.

लवंग पाणी पिण्याने गॅस, ब्लोटिंग आणि अपचनापासून सुटका मिळते आणि शरीरातील पचन एन्झाईम वाढण्यास मदत मिळते

पचन

.

लठ्ठपणाची समस्या असल्यास लवंगेचे पाणी प्यावे, यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास फायदा मिळतो

वजन

लवंगमधील विटामिन आणि अँटीऑक्सिडंट्स गुणांनी प्रतिकारशक्ती वाढते आणि इन्फेक्शनचा धोका टळतो

इम्युनिटी

सकाळी उपाशीपोटी लवंगेचे पाणी पिण्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

ब्लड शुगर

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप