www.navarashtra.com

Published Jan  18,  2025

By  Dipali Naphade

रोज बटाटा खाण्याचे परिणाम

Pic Credit - iStock

बटाटा हा आपल्या जेवणाचा अनन्यसाधारण भाग आहे. पण रोज बटाटा खाणे योग्य आहे का? काय होतो परिणाम?

बटाटा

फिटनेस एक्सपर्ट पायल अस्थानाने याबाबत अधिक माहिती देत बटाट्याचे सेवन करणे योग्य की अयोग्य सांगितले आहे

तज्ज्ञ

बटाटे रोज खाऊ शकता मात्र योग्य पद्धतीने असे तज्ज्ञांनी सांगितले. 95-100 कॅलरी यात असून नुकसान पोहचत नाही

फायदे

डीप फ्राय करून अर्थात तळून नियमित बटाटा खाल्ला जात असेल तर ते नुकसानदायी आहे. वाफवून, उकडून वा रोस्ट करून खावा

लक्षात ठेवा

पोटॅशियम आणि फायबरसारखे पोषक तत्व बटाट्यात असून ब्लड प्रेशर आणि हार्ट हेल्थ चांगले राखते

वैशिष्ट्य

बटाट्यात जास्त तेल वा मीठ मिक्स करू नका. तसंच कमी मसाल्यात शिजवा अन्यथा शरीराला त्रास होऊ शकतो

मीठ, तेल

बटाट्यात जास्त कार्बोहायड्रेट्स असून डायबिटीसच्या रुग्णांनी अगदी कमी प्रमाणात बटाटे खावे

डायबिटीस

हो रात्रीदेखील बटाटा खाता येतो. मात्र वाफवलेला अथवा बेक केलेला बटाटाच तुम्ही रात्री खावा

रात्री खावा?

बटाट्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते मात्र असं अजिबात नाही. संतुलित प्रमाणात बटाटा खाऊन शारीरिक हालचाल असेल तर वजन वाढत नाही

वजनवाढ

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप