Published Jan 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रोज आपण जेवणात गव्हाची चपाती खातो. यात फायबर, विटामिन, कार्ब्स, मिनरल्स, प्रोटीन असतात
आपण पूर्ण चपाती खाणे सोडल्यास काय होईल याबाबत शारदा हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिनच्या वरीष्ठ सल्लागार डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी सांगितले
चपाती पूर्ण खाणे सोडल्यास शरीरात एनर्जी न मिळाल्याने थकवा आणि कमकुवतपणा येतो
चपातीमधून कार्बोहायड्रेट मिळतात ते न मिळाल्यास मसल्सवर अत्यंत वाईट परिणाम होतो
चपाती खाणे बंद केल्यास मेटाबॉलिज्म मंदावते आणि प्रयत्नानंतरही वजनवाढ होणे थांबवू शकत नाही
चपातीत असणारे फायबर मिळणे बंद होऊन मलत्यागासह अनेक पचनसमस्या निर्माण होतात
चपाती पोटात न गेल्याने ब्लड शुगर स्टेबल होते मात्र इन्सुलिन स्पाइक्स कमी होऊ शकतो
चपाती न खाल्ल्याने एनर्जी कमी होऊन काही लोकांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही