www.navarashtra.com

Published Dec 10,  2024

By Nupur Bhagat

एक महिना चहा प्यायला नाही तर शरीरावर कोणते परिणाम होतील

Pic Credit -   Pinterest

चहा हे अनेकांच्या आवडीचे पेय आहे, चहाप्रेमींचा तर दिवसातून 3-4 वेळा चहा हा होतोच

3-4 वेळा चहा

मात्र सतत चहा प्यायल्याने एसिडीटीचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे चहाचे कमी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो

एसिडीटीचा त्रास

त्यातही जर महिनाभर चहाचे सेवन केले नाही तर काय होईल? चला जाणून घेऊयात

काय होईल?

चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे ब्लड प्रेशर कमी होते वाढते, चहा बंद केल्याने हा त्रास कमी होऊ शकतो

ब्लड प्रेशर कमी

यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होते आणि चांगली झोप लागते

चांगली झोप लागते 

तसेच यामुळे दात चांगले राहतात आणि शरीरीत साखरेचे प्रमाण वाढत नाही

साखरेचे प्रमाण 

.