www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Nupur Bhagat

हिटलर कोणत्या प्राण्याला सर्वाधिक घाबरत होता? जाणून घ्या

Pic Credit -  Pinterest

जगातील महान आणि क्रूर हुकुमशाहा म्हणून हिटलरची ओळख जगप्रसिद्ध होती

क्रूर हुकुमशाहा

हिटलरपेक्षा मोठा हुकुमशाहा या जगात जन्माला आलेला नाही, असे मानले जाते

हुकुमशाहा 

.

हिटलरने आपल्या वेडेपणामुळे लाखो निष्पाप लोकांचा बळी घेतला

 लोकांचा बळी

जगाता सर्व लोक हिटलरला घाबरत होते मात्र हिटलर कोणाला घाबरत होता तुम्हाला माहिती आहे का?

घाबरत होता 

हुकुमशाहा हिटलर अगदी किरकोळ गोष्टींना घाबरायचा असे सांगितल्यास यावर तुमचा विश्वास बसणार नाही

किरकोळ गोष्टी

असे म्हटले जाते की, हिटलर सर्वात जास्त मांजरींना घाबरत होता

मांजरी

याशिवाय केस आणि दाढी कापण्याचीही त्याला भिती वाटत असायची

केस आणि दाढी

एवढेच काय तर, हिटलर रात्रीच्या अंधारलादेखील खूप घाबरायचा

अंधार 

त्याला अंधाराची इतकी भिती वाटायची की तो मध्यरात्री 4 वाजता झोपायचा आणि सकाळी 11 वाजता उठायचा 

भिती