www.navarashtra.com

Published  Jan 0३,  2025

By  Shweta Chavan

बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

Pic Credit- iStock

बजेट हा शब्द फ्रेंच शब्द Bougette पासून आला आहे असे म्हणतात. म्हणजे चामड्याची पिशवी.

बजेट म्हणजे काय?

प्राचीन काळी लोक आपली कमाई आणि महत्त्वाची कागदपत्रे चामड्याच्या पिशव्यांमध्ये ठेवत असत.

कागदपत्रे

सोप्या भाषेत समजले तर बजेट म्हणजे एका वर्षाचा लेखाजोखा. यामध्ये सरकारच्या कमाईचा अंदाज लावला जातो.

वर्षाचा लेखाजोखा

बजेट हे एक प्रकारचे मनी बिल आहे. अर्थसंकल्प पहिल्यांदा लोकसभेत सादर केला जातो. त्यानंतर ते राज्यसभेत मांडले जाते.

मनी बिल

अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागावर आहे.

जबाबदारी

सर्वसाधारण अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अनेक महिने अगोदर सुरू केली जाते.

प्रक्रिया

जबाबदारी वित्त सचिव, महसूल सचिव आणि सचिव खर्च यांची आहे. यासाठी अनेक बैठका घेण्यात येतात.

वित्त सचिव

.

याशिवाय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विविध चेंबर्स, संस्था, संघटनांशी चर्चा करून त्यांची मते घेतली जातात.

मते

.

खर्च सचिव, NITI आयोगाचे सदस्य सचिव आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद देखील अर्थसंकल्प तयार करण्यात मदत करतात.

खर्च

.

या काळात संपूर्ण टीमला पंतप्रधान, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि आर्थिक सल्लागार समितीचे सहकार्य मिळते.

नियोजन

.