www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

Alkaline Diet चे फायदे

इंटरमिटेंट फास्टिंग, किटो डाएट, मेडेटेरियन डाएटसह आता अजून एक उत्तम डाएट आहे ते म्हणजे अल्कलाईन डाएट

डाएट ट्रेंड

आयुर्वेदानुसार आपले शरीर वात, पित्त, कफयुक्त असते. तर त्यासह आम्लीय आणि क्षारीय अर्थात अल्काईनही असते

अल्कलाईन डाएट म्हणजे

आम्लीय वाढल्यास क्षारीय प्रभावित होते ज्यामुळे मेटाबॉलिजम बिघडते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवतात

समस्या

.

अल्कलाईन डाएटिंगमुळे आपल्या शरीरातील pH पातळी संतुलित होते. 7.1 ते 14.0 दरम्यान पातळी असल्यास योग्य अल्काइन आहे

pH लेव्हल

.

डाएटिशियन परमजीतच्या म्हणण्याप्रमाणे, अल्कलाईन डाएटमुळे गॅसची समस्या कमी होते, फॅट्स बर्न होतात, जळजळही कमी होते

फायदे

तुम्हाला युरिक अ‍ॅसिडची समस्या असेल तर तुमच्यासाठी अल्कलाईन डाएट उपयुक्त आहे. यामुळे सांधेदुखी कमी होते

युरिक अ‍ॅसिड

अल्कलाईन डाएटमुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्याचा फायदा होतो आणि पचनक्रिया चांगली राहते

लक्षात ठेवा

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप