Published Nov 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
एंजेल नंबर म्हणजे नक्की काय आहे?
अंकज्योतिषाप्रमाणे एंजल नंबर्स हे अत्यंत शुभ मानले जातात. याचा नक्की अर्थ काय तुम्हाला माहीत आहे का?
असं म्हणतात की एंजल नंबर्स घराची नेमप्लेट, गाडी क्रमांक, फोन नंबर कुठेही अचानक दिसू शकतात. आयुष्यात होणाऱ्या बदलाचे हे संकेत मानले जातात
तुम्हाला जर 111 हा एंजल नंबर दिसला तर जीवनात समृद्धी येण्याचा हा संकेत मानला जातो. तसंच आपल्या ध्येयासाठीही हा महत्त्वाचा आहे
.
या क्रमांकाचा अर्थ आहे की नात्यात तुम्हाला शांतता टिकवून ठेवायची आहे. तसंच विश्वास आणि संतुलन तुम्ही या क्षणी महत्त्वाचे मानता
.
तुम्हाला अचानक 333 एंजल नंबर दिसला तर आयुष्यातील रचनात्मक घडणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याचे हे संकेत आहेत
तुम्ही जर अचानक 444 क्रमांक पाहिला तर तुम्ही ज्या गोष्टीवर काम करत आहात, ते पूर्णत्वाला नेण्याचे हे संकेत आहेत
तुमच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये अचानक बदल होण्याचा संकेत हा 555 एंजल क्रमांक देतो
तुमच्यासह काहीतरी सकारात्मक आणि अर्थत अर्थपूर्ण घडणार असण्याचे हे संकेत असून आयुष्यदेखील संतुलित होणार आहे
777 हा एंजल क्रमांक तुमचे रक्षण करण्यासाठी आणि नशीब लवकरच चमकणार आहे असे संकेत देतो
तुम्हाला आयुष्यात आता यापुढे यशाची चव चाखायला मिळणार असून आर्थिक स्थिती सुधारली जाणार असल्याचे संकेत 888 हा एंजल क्रमांक देतो
लवकरच तुमच्या आयुष्यात बदलाचे वारे वाहणार असून तुमचं नशीब फळफळणार आहे आणि नवी सुरूवात होणार असल्याचे हे संकेत आहेत
आपल्या मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच गरोदरपणादरम्यान योग करावा