BMW च्या नावामागची रंजक गोष्ट; तुम्हाला माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
BMW गाड्यांना आणखी एका नावाने ओळखले जाते? याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
यामागे आहे एक रंजक गोष्ट. चला जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
BMW गाड्यांना बीमर असे देखील म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
पण, याची सुरुवात फक्त एका बाईकने झाली.
\Picture Credit: Pinterest
BMW च्या रेसिंग बाईकला बीमर म्हटले जात असे.
Picture Credit: Pinterest
ब्रिटनमधील एका शर्यतीत त्याला हे नाव मिळाले.
Picture Credit: Pinterest
बीझर नावाची एक ब्रिटिश कंपनी येथे आपल्या बाईक स्पर्धेत उतरवत असे.
Picture Credit: Pinterest
BMW ने अनेक वर्षे या शर्यतीत वर्चस्व गाजवले.
Picture Credit: Pinterest
BMW ने अनेक वर्षे या शर्यतीत वर्चस्व गाजवले.
Picture Credit: Pinterest
BMW हे नाव उच्चारायला थोडे अवघड होते.
Picture Credit: Pinterest
त्यामुळे हळूहळू बीमर हे नाव दिले जाऊ लागले.
Picture Credit: Pinterest
हे नाव केवळ एका बाईकपासून सुरु होऊन BMW ब्रँडची ओळख बनले.
Picture Credit: Pinterest