Published On 7 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
ब्लड मून म्हणजे लाल चमक असणारा चंद्र.
चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राचे स्वरूप लाल रंगाचे होते.
चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या दरम्यान असते.
सूर्याचा प्रकाश न मिळाल्याने काही काळासाठी चंद्र दिसेनासा होत जातो.
जेव्हा असे घडून येते तेव्हा चंद्र लाल रंगाचा दिसून येतो.
१४ मार्च २०२५ रोजी या वर्षाचा पहिला चंद्रग्रहण दिसून येईल.
सकाळी १०:४० ते दुपारी २ वाजून १८ मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण सुरु राहील.