Connected Car Technology म्हणजे काय?

Automobile

11 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

आधुनिक कार 

आजच्या आधुनिक कार फक्त प्रवासासाठी नसतात. त्या इंटरनेट आणि स्मार्ट फीचर्समुळे अधिक क्लास बनत आहेत.

Picture Credit: Pinterest

Connected Car Technology

Connected Car Technology म्हणजे वाहन इंटरनेटद्वारे विविध सेवा आणि उपकरणांशी जोडले जाणे.

Picture Credit: Pinterest

या तंत्रज्ञानामुळे तुम्ही स्मार्टफोनद्वारे कारची काही फीचर्स नियंत्रित करू शकता.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

कारचे लोकेशन, इंधनाची पातळी किंवा बॅटरीची स्थिती मोबाईल ॲपवर पाहता येते.

कारचे लोकेशन

Picture Credit: Pinterest

काही कारमध्ये रिमोट लॉक/अनलॉक आणि इंजिन स्टार्टसारख्या सुविधा उपलब्ध असतात.

रिमोट लॉक/अनलॉक 

\Picture Credit: Pinterest

अपघात किंवा बिघाड झाल्यास कार आपोआप मदत केंद्राशी संपर्क साधू शकते.

अपघात किंवा बिघाड

Picture Credit: Pinterest

सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज नसते; काही अपडेट्स ऑनलाइन मिळू शकतात.

सॉफ्टवेअर अपडेट्स

Picture Credit: Pinterest

Connected Car फीचर्समुळे सुरक्षा, सोय आणि वाहन व्यवस्थापन अधिक सुलभ होते.

Connected Car फीचर्स

Picture Credit: Pinterest

मात्र या सुविधा वापरताना डेटा गोपनीयता आणि सायबर सुरक्षेकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

सायबर सुरक्षा

Picture Credit: Pinterest

तुमची कार फक्त वाहन नाही, तर एक स्मार्ट डिव्हाइसही बनू शकते!

स्मार्ट डिव्हाइस

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम