Published November 16, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
बहुतांश लोकांना काळवीट आणि हरीणमधील फरक माहिती नसतो. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत
काळवीटाला कृष्ण मृग असेही म्हटले जाते. याला इंग्रजीत ब्लॅकबक म्हणतात
काळवीटाचे शिंग वाकड्या पद्धतीने वळलेले असते
सामान्य हरणाचे झाडाच्या फांदीप्रमाणे असते
सामान्या हरीणाचा रंग सोनेरी किंवा फिकट चाॅकलेटी असतो
काळवीटाचा रंग कालांतराने आधिक काळा होत जातो
काळवीटाला खडकाळ ठिकाणी वास्तव करायला अधिक आवडते
बहुतांश हरीण जंगलात अधिकतर दिसूण येतात