सतत काहीतरी मिस होतंय असं का वाटतं?

Life style

11 february 2026

Author:  नुपूर भगत

FOMO म्हणजे Fear of Missing Out, म्हणजेच इतर लोक एन्जॉय करत आहेत आणि आपण ते चुकवत आहोत अशी वाटणारी भीती.

FOMO म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटवरील पोस्ट्स पाहून आपलं आयुष्य कमी रोमांचक वाटू लागतं.

FOMO वाढतो

Picture Credit: Pinterest

इतरांचं यश, प्रवास किंवा लाईफस्टाइल पाहून स्वतःची तुलना सुरू होते, ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.

सतत तुलना करण्याची सवय 

Picture Credit: Pinterest

FOMOमुळे नको असलेली खरेदी, अनावश्यक प्लॅन्स किंवा घाईघाईचे निर्णय घेतले जातात.

चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता 

Picture Credit: Pinterest

काहीतरी चुकतंय असं सतत वाटल्याने चिंता, तणाव आणि चिडचिड वाढू शकते.

मानसिक ताण आणि अस्वस्थता

Picture Credit: Pinterest

आपण सध्या काय आहे यापेक्षा इतर काय करत आहेत याकडे जास्त लक्ष जातं.

वर्तमान क्षणाचा आनंद कमी होतो

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियावर वेळ मर्यादित ठेवणं आणि स्वतःच्या गरजांवर लक्ष देणं गरजेचं आहे.

FOMO कसा कमी करायचा?

Picture Credit: Pinterest