मर्सिडीजची सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती?

Automobile

21 March 2026

Author:  मयुर नवले

लक्झरी ऑटो कंपनी 

भारतीय ऑटो बाजारात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या पाहायला मिळतात.

Picture Credit: Pinterest

अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे मर्सिडीज. .

मर्सिडीज

Picture Credit: Pinterest

अनेक उद्योगपतींची पहिली पसंती ही मर्सिडीजच्या कार्सना असते.

उद्योगपतींची पहिली पसंत 

Picture Credit: Pinterest

ही कार प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे, विशेषतः तरुण आणि बिझनेस क्लास ग्राहकांमध्ये.

सर्वाधिक विक्री  होणारी कार

Picture Credit: Pinterest

ही कार प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे, विशेषतः तरुण आणि बिझनेस क्लास ग्राहकांमध्ये.

प्रीमियम सेडान कार 

Picture Credit: Pinterest

स्टायलिश डिझाइन, लक्झरी इंटीरियर आणि दमदार परफॉर्मन्स ही या कारची विशेषता आहेत.

विशेषता 

Picture Credit: Pinterest

ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. 

पेट्रोल-डिझेल पर्याय 

Picture Credit: Pinterest