पिवळ्या, सफेद आणि हिरव्या... गाड्यांच्या नंबर प्लेटचे रंग का वेगळी?

Automobile

05 february 2026

Author:दिवेश चव्हाण 

ही खाजगी वाहनांसाठी असते.

पांढरी (सफेद) नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest

ही व्यावसायिक वाहनांसाठी वापरली जाते.

पिवळी नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest

ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) असते.

हिरवी नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest

ही नवीन वाहनांसाठी तात्पुरती (Temporary) असते.

लाल नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest

ही परदेशी दूतावास (Diplomatic) वाहनांसाठी असते.

निळी नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest

ही सेल्फ-ड्राईव्ह भाड्याच्या गाड्यांसाठी असते.

काळी नंबर प्लेट

Picture Credit: Pinterest