कमी मेहनतीत जास्त कमाई करण्याचा स्मार्ट मार्ग!

Life style

13 february 2026

Author:  नुपूर भगत

साबुदाणा स्वच्छ धुऊन 4–5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. पाणी पूर्ण निथळून तो मोकळा करा.

साबुदाणा भिजवणे

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, कुस्करलेले बटाटे, शेंगदाण्याचा कुट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा.

मिश्रण तयार करणे

Picture Credit: Pinterest

त्यात जिरे, मीठ, साखर आणि  लिंबूरस घालून सर्व मिश्रण  नीट मळून घ्या.

मसाले घालणे

Picture Credit: Pinterest

मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने थोडे चपटे करून टिक्कीचा आकार द्या.

टिक्की आकार देणे

Picture Credit: Pinterest

कढईत थोडे तेल गरम करा.  मध्यम आचेवर टिक्क्या शॅलो  फ्राय करा.

कढई गरम करणे

Picture Credit: Pinterest

टिक्क्या दोन्ही बाजूंनी सोनेरी  आणि कुरकुरीत होईपर्यंत  भाजा.

दोन्ही बाजूंनी भाजणे

Picture Credit: Pinterest

गरमागरम साबुदाणा टिक्की दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest