Published Jan 22, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
भारतात दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करत असतात आहे
भारतीय रेल्वेने करण्यासाठी एक नियमावली जारी करण्यात आली आहे
रेल्वेने प्रवास करताना कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला भरपाई मिळते का असा प्रश्न अनेकांना पडतो
तर रेल्वेने प्रवास करताना एखाद्याचा मृत्यू झाला तर भारतीय रेल्वे भरपाई देते
मात्र कोणत्या आजारावरून अथवा दुसऱ्या कोणत्या कारणावरून मृत्यू झाल्यास रेल्वे भरपाई देत नाही
ट्रेनमध्ये चढताना अथवा उतरताना अनेकदा अपघात घडतात अशात ट्रेन खाली चिरडल्याने रेल्वे भरपाई देत नाही
IRCTC रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 लाख रुपयांचा विमा संरक्षण प्रदान होतो