वास्तुशास्त्रानुसार, दुकानातील देव्हारा नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावा, यामुळे जीवनात शुभ फळं मिळतात.
Picture Credit: Pinterest
जर तुमच्या दुकानाला ईशान्य कोपरा नसेल तर तुम्ही पूर्वेकडे देखील देव्हारा बांधू शकता. यामुळे यश मिळते
वास्तूशास्त्रानुसार दुकानातील देव्हाऱ्याची दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून असले पाहिजे.
तुम्ही दुकानात पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करणे फायदेशीर मानले जाते.
असे म्हटले जाते की, देव्हारा ईशान्य कोपऱ्यात असेल तर ते व्यवसायात वाढ घडवून आणते
प्रवेशद्वारावर बुद्धाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते आणि दुकानात सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावणे फायदेशीर मानले जाते.
वास्तुशास्त्रात म्हटले जाते की, दुकानातील देव्हारा दक्षिण दिशेला नसावे कारण ते चांगले परिणाम देत नाही.