Salary आणि Saving A/C मधील फरक

Business 

01 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बँक खाते

सॅलरी आणि सेव्हिंग दोन्ही बँकेची खाती आहेत.

Picture Credit: Pinterest

उद्देश आणि सुविधा

दोन्ही खाती बँकिंग असली तरी उद्देश - सुविधा वेगळ्या आहेत.

Picture Credit: Pinterest

सॅलरी अकाऊंट

हे खाते कंपनीकडून सॅलरी देण्यासाठी उघडले जाते.

Picture Credit: Pinterest

हे झिरो बॅलन्स खाते आहे. किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन नाही.

झिरो बॅलन्स

Picture Credit: Pinterest

चेकबुक, डेबिट कार्ड आणि वैयक्तिक विमा सारख्या सुविधा.

सुविधा

Picture Credit: Pinterest

वैयक्तिक बचत जमा करण्यासाठी हे खाते असते.

सेव्हिंग खाते

\Picture Credit: Pinterest

सेव्हिंग खाते उघडण्यासाठी कमीत कमी १ हजार लागतात.

चार्जेस

Picture Credit: Pinterest

या खात्यात किमान बचत ठेवावी लागते.अन्यथा दंड लागतो.

किमान शिल्लक

Picture Credit: Pinterest

ओटीटी स्कॅमपासून असं राहा सावध