आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये फरक काय ?

Religin 

29 JUNE, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे.

प्रथा 

हिंदू धर्मानुसार असं सांगितलं जातं की, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात.

महत्व 

देवशयनी एकादशी म्हणजे या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात.

भगवान विष्णू

यादिवशी आपल्या माऊलीला भेटायला वारकरी चालत जातात.

वारकरी 

सामाजिक दृष्टीकोनातून पाहिल्यास  आषाढी एकादशीला घाटमाथ्यावरील वारकरी जास्त जाताात.

 आषाढी एकादशी

शेतीची कामं 

आषाढात बऱ्यापैकी शेतीची कामं झालेली असतात त्यामुळे समूहाने ही मंडळी वारीला जातात.

देवउठनी 

त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठनी एकादशी होय.

 योगनिद्रा

या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात, असे मानले जाते.

देवउठनी 

कार्तिकी एकादशीला वारी जाणारे बहुसंख्य कोकणस्थ असातात.

सुगीचे दिवस

कार्तिक महिन्यात भाताचं पिकं आलेलं असतं, सुगीचे दिवस असतात.

वारी 

त्यामुळे या महिन्यात परमेश्वराचे आभार मानण्यासाठी कोकणस्थ वारकरी कार्तिकी एकादशीची वारी करतात.