डेजर्ट आणि मिठाई दोघेही चवीनुसार गोड असल्याने गोंधळ उडतो.
Picture Credit: Instagram/Carwale
मुळात चवीने गोड असले तरी खाण्या-पिण्याच्या वेळात फरक असतो.
साधारणपणे, डेजर्टमध्ये केक, पेस्ट्री तसेच डॉनाल्ड्सचा समावेश होतो.
मिठाई म्हणजे गुलाबजाम, काजू कत्री, घेवर तसेच रसगुल्लेसारखे गोड खाद्यपदार्थ.
डेजर्ट शक्यतो जेवल्यानांतर खाल्ले जाते. मिठाई खाण्यास काळवेळ नाही.
दोघांचा हेतू तोंड गोड करणेच आहे.